manovishkar.com

manovishkar.commanovishkar.commanovishkar.com
  • Sign In
  • Create Account

  • Bookings
  • My Account
  • Signed in as:
  • filler@godaddy.com

  • Bookings
  • My Account
  • Sign out

manovishkar.com

manovishkar.commanovishkar.commanovishkar.com
  • Sign In
  • Create Account

  • Bookings
  • My Account
  • Signed in as:
  • filler@godaddy.com

  • Bookings
  • My Account
  • Sign out
image381

MIND CEAR CENTER

MANOVISHKAR

MANOVISHKARMANOVISHKARMANOVISHKAR
Book Now

MIND CEAR CENTER

MANOVISHKAR

MANOVISHKARMANOVISHKARMANOVISHKAR
Book Now
image382

Signed in as:

filler@godaddy.com

  • Home
  • Services
  • Contact Us

Account


  • Bookings
  • My Account
  • Sign out

  • Sign In
  • Bookings
  • My Account

Connect With Us

Contact Us

MIND CLEAR CENTER

We love our customers, so feel free to visit during normal business hours.

Message us on WhatsApp

manovishkar.com

Shirur, Pune, Maharashtra 412210, India

Hours

Today

Closed

INFORMATION

image383

मनोविष्कार

जग काय म्हणेल हा विचार खोटा आहे. प्रत्यक्षात कुणालाही काहीही बोलायला वेळ नसतो. आणि जर कुणी काही बोलत असेलच तर ते मनापर्यंत झिरपू  द्यायचे कि कानांवरूनच परतवायचे हे तुमच्यावर अवलंबून आहे. कोणी काहीही बोलले तरी जर तुमचा तुमच्या कृतीवर विश्वास असेल तर तुम्ही कायम आनंदी राहू शकता ..

               

              * मनोविष्कार सेंटर*

अमोल द.चौगुले

( मानसोपचार  | संमोहन उपचार | समुपदेशक | स्वाक्षरी तज्ञ.)

मनोविष्कार 

माणसाच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांवर त्याच्या प्रतिक्रिया आणि कृती अवलंबून नसतात , तर त्या घटनांकडे तो कोणत्या दृष्टीकोनातून बघतो आणि त्या घटनाक्रमाचा अर्थ कसा लावतो यावर अवलंबून असतात . त्यामुळे जर तुम्ही नकारात्मक घटनेकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिले  आणि वाईट घटनेचा वाईटच अर्थ लावणे थांबवले तर मनावरचा अनाठायी ताण कमी होतो.

                        * मनोविष्कार सेंटर*

अमोल द.चौगुले

( मानसोपचार  | संमोहन उपचार | समुपदेशक | स्वाक्षरी तज्ञ.)

होय तुम्हांला याची गरज आहे


  आनंदी जीवन जगण्यासाठी जे महत्वाचे आसते ते म्हंणजे आरोग्य नुसते शारीरिक आरोग्य नाहि तर मानसिक व सामाजिक आरोग्यपण आसणे आत्यंत गरजेचे आहे. पण आपण जीवन जगत असताना नेमके मानसिक आरोग्याकडे लक्ष देत नाहि. आणि मग ताणतणाव, चिंता, भिती, डिप्रेशन आशा आनेक प्रकारच्या मानसिक विकृत्यांना सामोरे जावे लागते. आणि मग सर्व काहि आसुनही मनशांती मिळत नाही. आशा समस्यानां समाजातील वेगवेगळ्या स्तरातील वेगवेगळी लोक बळी पडताना दिसतात. पण वेळेवरच मानसिक समस्यांवरती समुपदेशन केले, उपचार घेतले तर निश्चितच निरोगी जीवन जगण्याची मजा सर्वजण घेऊ शकतील आणि मग समाजही आपोआप निरोगी होइल. त्यामुळे मानसिक आरोग्य जपा आनंदि जीवन जगा.....!!!!!!

कोणत्याही मानसिक समस्यांसाठी आजच संपर्क करा..

                        * मनोविष्कार सेंटर*

अमोल द.चौगुले

( मानसोपचार  | संमोहन उपचार | समुपदेशक | स्वाक्षरी तज्ञ.)

संपर्क - 7350503160

PSYCHOLOGIST, HYPNOTHERAPIST,COUNSELOR,SIGNATURE ANALYST

Our Medical Practice

Our experience enables us to offer effective outpatient, individualized, psychological care. We treat a number of mental health disorders, and provide a neutral ground to individuals, families, and couples. 

Our Treatment Focus

Our focus is to help individuals heal, energize, and become aware of their inner strengths. We achieve this by providing a neutral safe space, listening to your concerns, and customizing a treatment plan. 

Our Patient Promise

We promise to be there for you every step of your journey. Our goal is to help you grow from your struggles, heal from your pain, and move forward to where you want to be in your life. 

MANOVISHKAR

Sign up for our health news and announcements.

manovishkar.com

SHIRUR PUNE MAHARASHTRA 412210

7350503160

Copyright © 2020 manovishkar.com - All Rights Reserved.

Powered by GrowMore